आर्मी मेडिकल स्टोअर डेपो,पुणे मध्ये पदभरती.

ARMED FORCES MEDICAL STORES DEPOT,PUNE Recruitment.

आर्मी मेडिकल डेपो पुणे मध्ये कनिष्ठ लिपीक व T/Mate पदाची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज सादर करण्यातची (अर्ज पोहचण्याची) शेवटची तारिख दिनांक. 03/08/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकूण 04 जागा
1.कनिष्ठ लिपीक :- 02 जागा [वेतन श्रेणी :- रु.19900 – 63200/-]
शैक्षणिक अहर्ता :- 12 वी पास व संगणकावर इंग्रजी टंकलेखन 35 wpm किंवा टंकलेखन हिंदी 30 wpm.

2.T/Mate :- 02 जागा. [वेतन श्रेणी :- रु.18000 – 56900/-]
शैक्षणिक अहर्ता :- 10 वी पास व भार उचलण्याची क्षमता.

वय मर्यादा :- किमान 18 वर्षे ते 27 वर्षे
नोकरीचे ठिकाण :- पुणे.

हे सुद्धा पहा !

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

The Commanding Officer
Armed Forces Medical Stores Depot
20, Manekshaw Road, Pune-411001.

“अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात पहा”
जाहिरात व अर्ज नमुना :- Download

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search