अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांची भरती.

APMC Achalpur Recruitment 2019

APMC Achalpur | APMC Achalpur Recruitment 2019 Department has been published Postmaking advertisement for various and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

कृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपूर, जि. अमरावती यांच्या आस्थापणेवरील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 25/07/2019 पर्यंत आहे.

Adv. No:- 2019

भरती :-  कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर

पदसंख्या :- 17 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

संगणक लिपिक

01

2

वरिष्ठ लिपिक

01

3

निरीक्षक

01

4

सांख्यकीय लिपिक

01

5

कनिष्ठ लिपिक

04

6

वायरमन

01

7

चपराशी

08

एकूण

17

वेतनश्रेणी :- 

  • पद क्र.1 ते 4 :- Rs.5200-­202100/- Grade Pay Rs.2400/-­
  • पद क्र.5 ते 6 :- Rs.5200-­202100/- Grade Pay Rs.1900/­-
  • पद क्र.7 :- Rs.4440-­7440/- Grade Pay Rs.1300/­-
हे सुद्धा पहा !

शैक्षणिक पात्रता :-

  • संगणक लिपिक :- पदवी /पदविका कॉम्पुटर /इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर किंवा B.Sc कॉम्पुटर उत्तीर्ण.
  • वरिष्ठ लिपिक/ निरीक्षक :- पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण व MSCIT.
  • सांख्यकीय लिपिक :- सांखिकी शास्त्राची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण व MSCIT.
  • कनिष्ठ लिपिक :- पदवी उत्तीर्ण व MSCIT.
  • वायरमन :- 12 वी पास व ITI वायरमन उत्तीर्ण.
  • चपराशी :- 12 वी पास.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 13/07/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 13/07/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/07/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- Rs. 500/­- , राखीव प्रवर्ग :- Rs. 300/­-

नोकरीचे ठिकाण :– अचलपूर, जि. अमरावती

APMC Recruitment 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search