एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ‘सहाय्यक पर्यवेक्षक’ पदांची पदभरती.

Air India Engineering Services Limited Recruitment.

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ‘सहाय्यक पर्यवेक्षक’ पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदनाम व पदसंख्या एकूण :- सहाय्यक पर्यवेक्षक :- 12 जागा.

वेतन :- रु.19570/-

शैक्षणिक अहर्ता :- पदवीधर व कॉम्पुटर डिप्लोमा/कोर्स किंवा BCA/B.Sc. IT किंवा IT पदवी किंवा AME डिप्लोमा व डेटा एंट्री कामाचा 01 वर्ष अनुभव. 

वयोमर्यादा :- दि. 01 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 33 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

हे सुद्धा पहा !

परीक्षा फी :- General/OBC:- Rs.1000/-   [SC/ST/माजी सैनिक:- फी नाही]

नोकरीचे ठिकाण: नागपूर [महाराष्ट्र]

थेट मुलाखत/लेखी परीक्षा:–  दि.03 डिसेंबर 2018 (09:30 AM ते 12:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: Human Resources Department, MRO, Nagpur, Plot No.1, Sector 9, Notified Area of SEZ, (Near Khapri Railway Station),MIHAN, Nagpur – 441 108.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात व अर्ज नमुना पहा

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More