परीक्षा पुढे ढकल्याण्याबाबत सूचना : पशुसंवर्धन विभाग “पशुसंवर्धन पर्यवेक्षक व शिपाई “729 पदांची भरती.
Pashusavardhan Vibhag Bharti Postponed
परीक्षा पुढे ढकलण्या बाबत सूचना
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी घेण्यात येणारी दि.०९/१२/२०१९ व दि.21/१२/२०१९ दरम्यान होणाऱ्या सर्वपरीक्षा प्रशासकीय करणास्थव [ रद्द ] पुढे ढकलण्या बाबतचे मॅसेज [Message] उमेदवारांना मिळाले असून ते खालील प्रमाणे आहेत, तरी सर्व उमेदवारांनी याची पडताळणी करून घावी…
महापरीक्षा संपर्क क्र : 1800-3000-7766
वेळ: सोम-शनि सकाळी ०८:०० ते संध्याकाळी ०९:००
“प्रवेशपत्र उपलब्ध”
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून द्यावी…
AHD Recruitment 2019- HallTicket
Animal Husbandry Recruitment 2019– AHD Recruitment HallTicket –Animal Husbandry Department : has released Admit card/hall ticket for Livestock supervisor & peon 729 Posts
Post Name :- पशुसंवर्धन पर्यवेक्षक व शिपाई
Available Vacancy :- 729 Post
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागात 729 पदांची भरती*HallTicket* |
||
1 | प्रवेशपत्र | Click Here |
2 |
पशुसंवर्धन“पशुसंवर्धन पर्यवेक्षक व शिपाई “ जाहिरात पहा |
Click Here |
Free Download Our AppsFollow Us |
||
Like Us On Facebook | Follow Us On Twitter | |
Follow Us On Instagram | Subscribe Us On Youtube |
Comments are closed.