परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था मध्ये “शिक्षक” पदभरती जाहिरात.
AtomicEnergy Education Society (AEES) RECRUITMENT 2018
परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था मध्ये पदव्युत्तर शिक्षक,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षक या पदाची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.07/04/2018 पर्यंत आहे.

1) पदव्युत्तर शिक्षक :- 08 जागा.
शैक्षणिक अहर्ता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किमान 50% सह व बी.एड पदवी.
शैक्षणिक अहर्ता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 50% सह व बी.एड पदवी.
शैक्षणिक अहर्ता :- 12th pass and CTET pass.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.
Official Website
Comments are closed.