एटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांची भरती.
Atomic Energy Education Society (AEES) RECRUITMENT OF TEACHERS.
एटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी (AEES) मध्ये 15 केंद्रावर स्थित 31 शाळा /कनिष्ठ महाविद्यालयीन आस्थापनेवरील विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असुन पात्र उमेदवारांनकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.10/08/2018 असून भरलेल्या अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारिख दि.20/08/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकूण 50 जागा.
अक्र | पदनाम व पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
1 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक- PGT- (हिंदी/संस्कृत): 05 जागा | संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण व B.Ed. |
2 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – PGT (गणित/भौतिकशास्त्र): 04 जागा | |
3 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – PGT- रसायनशास्त्र / जीवशास्त्र: 01 जागा | |
4 | कला शिक्षण शिक्षक: 02 जागा | BFA/BVA 50 % गुणांसह उत्तीर्ण किंवा समतुल्य अहर्ता. |
5 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शारीरिक व आरोग्य शिक्षण) (महिला): 04 जागा | शारीरिक शिक्षण पदवी 50 % गुणांसह उत्तीर्ण /B.P.Ed. किंवा समतुल्य अहर्ता. |
6 | लाइब्रेरियन: 04 जागा | लायब्ररी सायन्स पदवी किंवा समतुल्य अहर्ता. |
7 | प्राथमिक शिक्षक: 20 जागा | 12 वी उत्तीर्ण 50 % गुणांसह उत्तीर्ण, CTET व D.Ed/B.EL.Ed |
8 | प्राथमिक शिक्षक (संगीत): 06 जागा | 12 वी उत्तीर्ण व संगीत विषयातील पदवी /डिप्लोमा 50 % गुणांसह उत्तीर्ण. |
9 | प्रिपरेटरी शिक्षक: 04 जागा | 12 वी उत्तीर्ण 50 % गुणांसह उत्तीर्ण, D.E.C.Ed./ B.Ed. (Nursery) नर्सरी शिक्षक पदविका उत्तीर्ण. |
वय मर्यादा :- दि.10/08/2018 रोजी (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
पद क्र.1 ते 6: 35 वर्षे
पद क्र.7 ते 9: 30 वर्षे
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
परीक्षा फी :- General & OBC: रु.750/- [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक: फी नाही]
“भरलेल्या अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता“
AEES, Central Office, AECS-6, Western Sector, Anushaktinagar, Mumbai 400 094.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.
संपूर्ण जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज करा :- ApplyOnline
Comments are closed.