क्रेडिट कार्ड असण्याचे ‘हे’ फायदे-तोटे तुम्हाला माहित आहेत का ?
क्रेडिट कार्ड असण्याचे ‘हे’ फायदे-तोटे तुम्हाला माहित आहेत का ? – पहा सविस्तर.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
बँकने तुमचे अकाउंट बघून तुम्हाला एक स्पेशल क्रेडिट लिमिट असणारे कार्ड देते त्याला क्रेडिट कार्ड असे म्हणतात येईल.
क्रेडिट कार्डची लिमिट 15 हजार पासून तर 10 लाखापर्यंत पण असू शकते ,क्रेडित कार्ड असण्याचे जितके फायदे आहेत, तितकेंच तोटेही आहेत.
क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे :-
तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू EMI वर सहज घेऊ शकता. यात तुम्हाला डिस्काउंटही मिळूतो , तसेच क्रेडिट कार्डने तुम्ही हॉटेलचे बिल, मॉल मधील खरेदी बिल, मूवी तिकीट, इत्यादी कोणतेही बिल तुम्ही तुमच्या कडे पैसे नसल्यास ही कार्ड स्वाईप करून अथवा ऑनलाईन द्वारे त्याचे बिल भरू शकतात.
जर तुम्ही पेटीएम, फोनपे, गुगल पे, इत्यादी कोणतेही वालेट वापरत असाल, तर क्रेडिट कार्ड तुमच्या साठी खूप उपयोगी येईल. तुम्ही तुमच्या वालेट अँपला क्रेडिट कार्डशी लिंक करू शकता. याने तुम्ही तुमचे मोबाईल रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज, लाईट बिल, ऑनलाइन मूवी टीकिट, रेल्वे तिकिट इत्यादी ,यामध्ये तुम्हाला 5% ते 10% केशबॅकही मिळू शकतो ,तुम्ही बँकने दिलेली क्रेडिट साधारनपणे 50 दिवस वापरू शकतात.
क्रेडिट कार्ड असण्याचे तोटे :-
आपण क्रेडिट कार्डने कधीही ATM मशीन मधून पैसे काढू नये. असे केल्याने 500 + GST दंड लागतो[बँके नुसार हा दंड विविध प्रकारचा कमी अथवा जास्त असू शकतो ]. आणि 3.5% व्याज वेगळे. हे व्याज चक्रव्याढ व्याज असते, जे रोज वाढत जाते – सर्वात महत्वाची गोष्ट क्रेडिट कार्डची बिल वेळवर न भरल्यास दर महिन्याला दंड भरावा लागतो – आणि यामुळे तुमचा सिबिल स्कॉर खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते.
क्रेडिट कार्डच्या फायद्या – तोट्याबद्दलचे – हे नॉलेज अपडेट नक्कीच महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.