टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये विविध 210 पदांची भरती.

ACTREC Recruitment 2019

ACTREC Recruitment 2019 | Tata Memorial Center, Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC) Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 20/0९/2019 पर्यंत आहे.

Adv. No: ACTREC/ADVT-A-3/2019 & A-4/2019

विभाग  :- टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC

पदसंख्या  :- 210 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
1 सहाय्यक प्राध्यापक 19
2 सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन 01
3 सायंटिफिक ऑफिसर  11
4 वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ 15
5 नर्स (महिला) 118
6 नर्स 21
7 असिस्टंट एडमिन ऑफिसर  02
8 सायंटिफिक असिस्टंट 23
एकूण  210

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:- MD/DNB किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र.2:- MDS किंवा समतुल्य अहर्ता व  02 वर्षे अनुभव 
  • पद क्र.3:- M.D/Ph.D/M.Sc Plus D.M.R. I.T/BAMS/ BHMS  व  03/ 05/07/10 वर्षे अनुभव 
  • पद क्र.४:- M.Sc. (Physics) व  रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा उत्तीर्ण .
  • पद क्र.५:- जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवाSc.(Nursing) व 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.६:- जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) व 02 वर्षे अनुभव 
  • पद क्र.७:- कोणत्याही शाखेतील पदवी व पर्सनल मॅनेजमेंट/ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण .
  • पद क्र.८:- B.Sc (Physics)/BCA 50% गुणांसह उत्तीर्ण व संबंधित डिप्लोमा किंवा समतुल्य अहर्ता आणि अनुभव.

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक १4/0८/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात १4/०८/२०१९
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/0९/2019
अर्जाची प्रिंट पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख 27/09/2019

 

वयोमर्यादा  :

  • 18 TO ४५ years प्रवर्गानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- 

General/OBC:- Rs.300/-   

SC/ST/PWD/ExSM/Female :- फी नाही

नौकरीचे ठिकाण :– मुंबई 
अर्ज पाठविण्याचा पत्ता:-
  • Sr. Administrative officer, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector– 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.

ACTREC Bharti 2019  More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  [पद क्र. 1 व २] Click Here
सविस्तर जाहिरात  [पद क्र. ३ ते ८] Click Here
अर्ज करा Click Here
Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More