Hello … Today in the meantime, young friends have seen so much struggle and hunt for getting jobs. For this, to provide accurate information about all job opportunities for young people in rural and urban areas. I have started this website to get the full information of government schemes in Marathi language and I have tried this little effort to help young people get jobs and also to get information about all government schemes..Thank you…
Surekha Mahalle (Borde)
Founder- seva24.in
नमस्कार… आज-काल या काळात तरुण मित्र मंडळीना नौकरी मिळविण्यासाठी खूप धडपड व शोधाशोध करतांना पाहिले आहे. त्याकरीता ग्रामीण व शहरी भागातील तरुण-तरुणी साठी नोकरीच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी. तसेच शासकीय योजनांची संपुर्ण माहिती हि एकाच ठिकाण मराठी भाषेत मिळावी या करिता मी हे संकेतस्थळ सुरु केले असून याव्दारे तरुण मित्र मंडळीना नौकरी मिळविण्यासाठी मदत व्हावी तसेच सर्वांना शासकीय योजनाची माहिती मिळावी करिता मी हा अल्पसा प्रयत्न केला आहे.
धन्यवाद.
सौ.सुरेखा महल्ले(बोर्डे)
संस्थापक- seva24.in
अकोला