भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये “वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)” पदांची पदभरती.
Airports Authority of India Recruitment-Apply Now
Airports Authority of India Recruitment 2019
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये “वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.18/01/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र.:- DR-05/12/2018/WR
पदनाम व पदसंख्या एकूण :- 26 जागा.
पदनाम | जात प्रवर्ग | जागा |
वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) | UR | 16 |
OBC | 05 | |
SC | 02 | |
ST | 03 | |
Total | 26 |
शैक्षणिक पात्रता:- इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा उतीर्ण व 02 वर्षे अनुभव .
वयोमर्यादा :- दि. 30/11/2019 रोजी 18 ते 30 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
परीक्षा फी :- General/OBC:- रु.1000/- [SC/ST/PWD/माजी सैनिक:-फी नाही]
नोकरीचे ठिकाण:– मुंबई [महाराष्ट्र].
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.