आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडणार !
आता आधार कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडणार ! – राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिली ,खूप महत्वाची माहिती.
केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स , तसेच वाहनाच्या अन्य कागद पत्रांसाठी आधारकार्डचा 12 आकडी क्रमांक संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने त्याबाबतचे ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले आहे – असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
*कोणत्या सेवांसाठी आधार गरेजचं ?
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या ड्राफ्ट नुसार लर्निंग लायसन्स, ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल, पत्ता बदल करणे, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रान्सफर नोटीस आणि वाहन मालकी ट्रान्सफर करण्यासारख्या अन्य 16 सेवांसाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचं असणार आहे.
*सर्वात महत्वाचे म्हणजे :- रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या ड्राफ्ट नुसार परिवहन विभागाच्या पोर्टलद्वारे विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आधार ऑथेंटिकेशन हि प्रक्रिया करावी लागेलच – तसे याविषयी आणखी काही अपडेट आले , तर ते आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करू.
*रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून :- असलेले हे अपडेट – प्रत्येक वाहनमालकांसाठी नक्कीच महत्वाचे आहे – आपण थोडा वेळ काढून इतरांना – देखील अवश्य शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.