दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी-परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर !
दहावीच्या परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर – सविस्तर माहिती !
काही दिवस पूर्वी बारावीच्या परीक्षा अर्जाचे वेळापत्रक जाहीर झाले होते , आता राज्य शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
*जाणून घ्या याविषयी सविस्तर :-
▪शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले , ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं.
▪ आता यामध्ये नियमित विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीनं सरळ डेटा बेसमध्ये 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरू शकतील.
▪ तर पुनर्परीक्षार्थी तसेच खासगी विद्यार्थी 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरू शकतील असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
*दहावीच्या परीक्षाचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक* – जाहीर झाले , हि माहिती पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे , आपण प्रत्येकाने इतरांना अवश्य शेअर करा.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.